हिंदू धर्मियांत पत्रिका पाहण्याचा कंहीजण आग्रह धरतात, पण कंहीवेळा पत्रिका पाहूनही ते विवाह टिकत नाहीत. पण प्रेमविवाह पत्रिका न पाहतांही करतात आणि ते यशस्वी होतात. अन्य धर्मियांत पत्रिका पहात नाहीतम मग त्यांचे काय? माझ्या माहितीत एक गृहस्थ आहेत ते सर्वांची पत्रिका पाहतात, पण ते त्यांच्या वैवाहिक जीवनात मात्र अतिशय कष्ट आहेत.