1.2k views
in Hindu - Beliefs by

1 Answer

0 votes
 
Best answer
भारतीय आयुर्वेद शास्त्रात कर्णवेधाचे महत्व सांगितलेले आहे. शरीरातील विशिष्ठ बिंदूंचा ठराविक रोगाम्च्या उपचाराशी संबंध असतो. हे ज्ञान accupuncture षास्त्रात देखील सांगितलेले आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार कानाच्या पाळीचा संबंध कफाशी असतो. असे म्हणतात की, मेंदूच्या कार्यक्षमतेवर कर्णवेधाचा परिणाम होतो. कान टोचलेल्या व्यक्तिस विंध संज्ञा आहे.

Accupuncture शास्त्राप्रमाने कान टोचल्यास वेदाभ्यात गती प्राप्त होतो आणि शिवाय स्मरणषक्ति वाढते.
by (11.3k points)
selected by
...