3.0k views
देव्हारा लाकडापासून, काचेपासून किंवा अन्य प्रकारे बनविला जातो, मग त्यात कशापासून बनविलेला देव्हारा योग्य आहे.
in Hindu - Traditions by (11.3k points)

1 Answer

0 votes
 
Best answer
सर्वांत योग्य लाकडातील देव्हारा.  त्यात काळे शिसव वापरल्यास अति उत्तम, त्याखालोखाल सागवान, फळझाडाचे लाकूड चालेल, जंगली लाकूड वापरू नये, कारण देव्हार्‍याला चिरा पडू नयेत.

त्यानंतर काचेचा देव्हारा चालेल परंतु संगमरवर देव्हारा वापरू नये.

घरातील देव्हार्‍याला कळस नसावा.
by (11.3k points)
selected by
...