1.6k views
in Hindu - Puja Vidhi by

1 Answer

0 votes
तूप हे गोरसापासून बनविलेले असते आणि गाईच्या पोटात ३३ कोटी देव आहेत अशी हिंदूधर्मियांची श्रद्धा आहे. म्हणजेच तूपाला देवदेवतांचा प्रसाद समजले जाते.

तेल शनीला वाहतात, साडेसाती दूर होण्यासाठी आणि शनीची अवकृपा न होण्यासाठी. तसेच तेल मारूतीला सुद्धां वाहतात, शनीची पिडा दूर होण्यासाठी.

म्हणजेच तेल आणि तूप यांबद्दलची श्रद्धा आणि गुणधर्म वेगवेगळे आणि विसंगत आहेत. म्हणून तेल आणि तूपाचा दिवा एकत्र करून लावूं नये.
by (11.3k points)
...