607 views
in Hindu - Traditions by (11.3k points)

1 Answer

0 votes
 
Best answer
मंत्रांचे वर्गीकरण दोन प्रकारे केले आहेत

१) सामाजिक वर्ण व्यवस्थानुसार २) मनुष्य योनिनुसार

 

१) सामाजिक वर्ण व्यवस्था्नुसार

अ) ब्राह्मण मंत्र - यात चार बीजाक्षर असतात.

ब) क्षत्रिय मंत्र - यात तीन बीजाक्षर असतात.

क) वैश्य मंत्र - यात दोन बीजाक्षर असतात.

ड) शूद्र मंत्र - यात एक बीजाक्षर असते

 

२) मनुष्य योनिनुसार.

अ) पुल्लिंग मंत्र - ह्या मंत्रा शेवटी ’ हुं फट्‍ ’ चा प्रयोग होतो.

ब) स्त्रील्लिंग मंत्र - ह्या मंत्रा शेवटी ’ स्वाहा ’ चा प्रयोग होतो.

क) नपुंसक मंत्र - ह्या मंत्रा शेवटी ’ नमः ’ चा प्रयोग होतो.
by (11.3k points)
selected by

Related questions

...