गरुड वाचणे वाचणे. सर्व शंकांचे उत्तर मिळेल. फक्त त्यानंतर एक प्रश्न स्वत:स विचारावा. ज्यांचे विधी झाले नाहीत असे करोडो मानव प्राणी आजतागायत मृत झाले आहेत. त्यांचे आत्मे कोणास त्रास देतात काय. असे किती त्रस्त लक आहेत. सर्कारकर कडे यावर काही कायमस्वरूपी उपाय आहे काय. कोणाच्या विधी करण्याने जर कोणी स्वर्गात किंवा ण करण्याने नरकात जात असेल तर स्वत:च्या कर्मांचे काय? आपणच तर म्हणत असतो कि माणूस आपल्या कर्माने जगतो व मरतो . तेराव्यास जर एखाद्या व्यक्तीचा विधी करूनही मोक्ष झाला नाही तर काय कराल???