1.7k views
in Hindu - Beliefs by (11.3k points)

1 Answer

0 votes
तांदळाची खीर, पंचामृत ( पांढरे तीळ, शेंगदाणा कूट, गूळ, चिंचेचा कोळ, मिरची थोडीशी, काजूचा कूट एकत्र करून त्याला तुपाची फोडणी द्यावी ),

शाक भाज्या ( लाल भोपळा, गवार, कारले, भेंडी, मेथी ), भात, वरण, उडीद डाळीचे वडे, हरबरा डाळीचे वडे, घागरे, पाटवडी, पाटवडीची भाजी,

पुरी किंवा चपाती,

पुरणाची पोळी ( फक्त ताटाला घासभर लावण्यासाठी ), लिंबू, कढी ( भजी घालून ), भजी, बटाटा भाजी केली तरी चालते.

आपापल्या मर्जीप्रमाणे बुंदीचे लाडू किंवा रव्याचे लाडू ठेवतात.

उन्हाळा असेल तर मठ्ठा तहान भागवतो.

संदर्भ - नितीन यंदे मोबाईल ९४२१९६१२३३
by (11.3k points)
edited by

Related questions

...