5.0k views
in Hindu - Beliefs by (11.3k points)

2 Answers

+1 vote
नजर किंवा दृष्ट लागणे हा  केवळ समाज. एक प्रकारे हि हिंदूच नव्हे तर भारत भूमीतील सर्व सामाजिक स्तरात हि अंधश्रद्धा कमी अधिक प्रमाणात आहे.

विशेष म्हणजे शिक्षित आणि सुशिक्षित वर्गात हि  आढळून येते. भारतात पूर्वीच्या काळी "वशीकरण विद्या" नावाचा प्रकार अनेक रुपात अस्तित्वात होता.

आजहि मुंबईसारख्या मोठ्या शहरात अनेक भोंदू ह्या प्रकारावर पोट भरतात. त्यात नजरेने किंवा दृष्टी टाकून म्हणजे ज्याच्याकडून एखादे काम करून घेणे

आहे ,त्यावर नजर स्थिर करून त्या व्यक्तीस आपल्या कह्यात करून घेवून तिच्याकडून इच्छित काम करून घेतले जाई. कधी कधी यात मृत व्यक्ती व

वस्तूचा अंतर्भाव असायचा.  इच्छित कार्य साधल्या वर त्यावर उतारा म्हणून ती शक्ती निरीस्त करण्या साठी ती काढून घेण्याची प्रक्रिया केली जाई .अर्थात हे

कसे होत असेल हे तो

विद्यापतीच (?) जाणे.  यात पूर्वीच्या काळी असलेल्या जनमानसातल्या अडाणी पणाचा (गैर )फायदा  घेतल्या जात असे हे वेगळे सांगायची गरज नाही.

संमोहना सारख्या आजही केल्या जाणार्या प्रयोगांवरून याची कल्पना येवू शकते.

    एखाद्या  गुणी व्यक्तीकडे  किंवा नवजात बालका कडे , शिशुंकडे एखाद्या आकर्षक वस्तूकडे  कुणीही कुतूहलाने पाहिल्यास ती विशेष दृस्थ समजून तीमुळे

( न जाणो ) नुकसान होऊ नये म्हणून जाणारे मांत्रिक/ तान्त्रीकाकडे जात असत. तो धुनीत टाकायच्या मिरच्या वगैरे नजर काढण्याच्या प्रक्रियेत वापरून

नजर उतरून  देत असे. पुढे हा प्रकार साधारण त्याच वस्तू वापरून मांत्रिक उपलब्ध नसल्यास किंवा त्याकडे जायचे नसल्यास किंवा  काम किरकोळ असेल तर

घरीच उतारा घेण्याचा प्रकार सुरु झाले असावेत. आजही असा दृष्ट लागु नये  म्हणून घेण्याचा उतारा तुमच्या आमच्या आज्या /मावशा देतात. त्या काहीतरी

पुटपुटत  असतात. त्यातले " इडा पिला टळो"  हे शब्द सर्वांस माही आहेत. याचा अर्थ म्हणणारास जरी काळात नसला तरी अशुभ निघून जावो असाच आहे.

 

खरे म्हणजे मनाच्या उदात्त अवस्थेत तुम्ही असाल तर नजर लागत  दृष्ट लागत नाही. दृष्ट लागणे हा गैरसमज आहे  परमेश्वर आम्हा सर्वांवर प्रेम करत

असतो तो सर्वाची काळजी घेतो. तशी आपण सुद्धा स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. God helps them who help themselves.
by (390 points)
+1 vote
Nazar laagne is also a valid thing which can be explained with a scientific view. All of us have an aura of energy around us. Based on one's spiritual awakening, aura can differ. When someone stares at us in a negative way or hates us, envy us, that negative energy from the person corrupts our aura and hence we face some issues due to reduction in our energy levels. Nazar Kadhne, which our elderly people used to do, ideally shall be done with "Turat" which has absorption power to cleanse negative energy from our aura. Over the period of time, this process has been corrupted by certain individuals as Mr. Patel stated, but that does not mean Nazar (Negative Energy) & aura Cleansing (Nazar Utravane) are fake. They are very valid scientific phenomenon.
by (70 points)

Related questions

...