1.0k views
in Hindu - Puja Vidhi by (11.3k points)

1 Answer

0 votes
नैमित्तिक पूजा आणि प्रासंगिक पूजेत फक्त थोडासाच फरक आहे, पण विधी जवळजवळ सारखेच असतात.

प्रासंगिक पूजेसाठी दिवस अथवा मुहूर्त ठरलेले नसतात, कांही पूजा तर आपल्या सोईप्रमाणे केल्या जातात.

प्रासंगिक पूजा -

१) श्रीसत्यनारायण महापूजा - फक्त एकादशी आणि पितॄपंधरवडा सोडून कधीही मुहूर्त न बघता करतात.

२) संकष्ट चतुर्थी - फक्त तिथी महत्वाची आणि उपवास मात्र चंद्रदर्शन करून सोडतात.

३) मंगलागौरी पूजा

४) ज्येष्ठागौरी पूजा

५) शस्त्रपूजा

६) महालक्ष्मीपूजा

७) श्रीशिवपूजा

८) गोपद्मपूजा

९) सूर्यपूजा - श्रावण महिन्याच्या प्रत्येक रविवारी

१०) बैलपोळा - श्रावण किंवा भाद्रपद अमावस्या

११) रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा

१२) गाईगोरस

१४) ललितापंचमी

१५) नवान्न किंवा शेतातील धान्य पूजा

१६) भाऊबीज अथवा भाऊपूजन आणि भावाला भोजन

१७) चंपाषष्टी

१८) गंगापूजा

१९) अश्वत्थ पूजा

२०) भूमीपूजन

२१) बांधकाम सुरू करतांनाचे पूजन

२२) शनिपूजा

२३) अधिक मासातील पूजा
by (11.3k points)

Related questions

...