2.8k views
in Hindu - Traditions by (11.3k points)

1 Answer

0 votes
विवाह मुहूर्ताचे पुढील चार प्रकार होत--

१) गोपाल मुहूर्त -- सूर्योदयास असणारा मुहूर्त

२) दिवा मुहूर्त -- सूर्योदयानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत

३) मध्यान्ह अभिजित -- दुपारी १२ वाजल्यानंतर सायंकाळपर्यंत

४) गोरज मुहूर्त -- सुर्यास्ताच्या समयी अथवा त्यानंतर.( सध्यासमयी )
by (11.3k points)
...