603 views
in Hindu - Traditions by (11.3k points)

1 Answer

0 votes
हिंदू धर्मियात मनुष्यप्राणी मृत झाल्यावर ज्या अंतिम क्रिया केल्या जातात त्यांस `अंत्येष्टी' असे म्हणतात.

प्रायश्चित्त, दहन ( अथवा दफन असल्यास ), श्राद्ध आणि दान अशा चार क्रिया होत.
by (11.3k points)
...