174 views
in Hindu - Traditions by (30 points)

1 Answer

0 votes
हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सूर्योदयापासून ते दुस‍र्‍या दिवशी सूर्योदयापर्यंत दिवस समजला जातो.

ष्रीकृषणाचा जन्म रात्री बारा वाजता झाला. म्हणजेच पूर्ण अष्टमीला झाला, म्हणून त्याचदिवशी उपवास करावा.
by (11.3k points)
...